कृषीमार्ट्स.इन हे एक विश्वासार्ह आणि सोयीचं ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे शेतकरी आणि कृषी व्यावसायिक सेकंड हँड (वापरलेली) शेती यंत्रसामग्री, अवजारे, ट्रॅक्टर, पंप, थ्रेशर, ट्रॉली, औषध फवारणी यंत्र इत्यादी सहज खरेदी-विक्री करू शकतात.
आमचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी किमतीत चांगल्या दर्जाची शेती साधने उपलब्ध करून देणे आणि न वापरली जाणारी साधने इतर खरेदीदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
आमच्या सेवा:
कृषीमार्ट्स.इन हे केवळ एक डिजिटल प्लॅटफॉर्म नाही, तर शेतकऱ्यांसाठी एक आर्थिकदृष्ट्या फायद्याचा आणि विश्वासार्ह पर्याय आहे. शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होऊन व्यवहार अधिक सोपा व पारदर्शक होतो. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण शेतीव्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कृषीमार्ट्स.इन – सेकंड हँड शेती साहित्य खरेदी–विक्रीचं तुमचं स्वतःचं डिजिटल बाजार
“भारतीय शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत आणि विश्वासार्ह पद्धतीने वापरलेली शेती यंत्रसामग्री खरेदी-विक्री करण्यासाठी एक पारदर्शक, सुलभ व अग्रगण्य डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे.जे शेतकऱ्यांना स्वस्त, दर्जेदार व विश्वासू पर्याय सहज उपलब्ध करून देईल.आणि शेतीतील आर्थिक भार कमी व्हावा, हा आमचा मुख्य दृष्टिकोन आहे.”
“ग्रामीण भागातील शेतीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे.हा आमचा उद्देश आहे.”