आपण "नोंदणी" किंवा "Register" बटणावर क्लिक करून आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी करू शकता.
2. मी माझे शेती यंत्र कसे विकू शकतो?
1. खाते तयार करा व लॉगिन करा.
2. "माझी लिस्टिंग टाका" वर क्लिक करा.
3. यंत्राचे फोटो, माहिती, किंमत आणि संपर्क क्रमांक भरा.
4. Submit करा, आणि तुमची जाहिरात Live होईल
खरेदी करताना मी काय काळजी घ्यावी?
वस्तू प्रत्यक्ष पाहून घ्या.
यंत्र चालू करून तपासा.
विक्रेत्याची ओळख आणि मोबाइल क्रमांक पडताळा.
व्यवहाराचे प्रमाणपत्र (लेखन) ठेवा.
समस्या आल्यास मी कुणाशी संपर्क करू शकतो?
तुम्ही आम्हाला WhatsApp / फोन / ई-मेलने संपर्क करू शकता.
संपर्क: 918605543743
ई-मेल: support@krushimarts.in
Iमाझं लिस्टिंग का दिसत नाही?
तुमचं लिस्टिंग आमच्या टीमकडून तपासल्यानंतर 12-24 तासांत पब्लिश होतं. नियमभंग केल्यास लिस्टिंग नाकारलं जाऊ शकतं.
माझे उत्पादन विकले गेल्यावर मी ते कसे काढू ?
"माझी लिस्टिंग" मध्ये जाऊन "विकले गेले" (Mark as Sold) बटण वापरून लिस्ट हटवू शकता.